व्हेटर्नरी अधिकारी यांनी वापरून शिफारस केलेले तराव हे गेल्या तीस वर्षातील दिव्य वनस्पतीच्या संशोधनाचे सुयश होय. पक्ष्यांचे जे सर्वसाधारण रोग असतात त्यावर गुणकारी आहे.
पांढरे शीटणे, रक्तमिश्रित जुलाब, खेच, मानमोडी, फेस चिकटा वाहने, थंड हवेचे रोग, दोषी श्वास विकार तोंडावरील फोड, यांवर गुणकारी .
दर आट ते पंधरा दिवसांनी तराव पाजल्याने रोगाला प्रतिबंध होतो. पक्षी वजनदार होतात. माद्या मोठी अंडी घालतात.
उघड्या गटारात अगर घाणीत चरणाऱ्या पक्षांना रोग होतात. म्हणून पक्षांना तेथे जाऊ देऊ नका. रात्री पक्षांना गार ठिकाणी अगर लादीवर झाकू नका. त्यामुळे बहुसंख्य पक्षी एका एकी मरतात.
२० मिली तराव एक लिटर पिण्याच्या पाण्यातून देणे.
४० मिली तराव एक लिटर पिण्याच्या पाण्यातून देणे.
१ चहाचा चमचा दुप्पट पिण्याच्या पाण्यातून दिवसातून २ अगर ३ वेळा देणे.