View Photo
मानवी शरीरातील पेशीची पुनर्रचना व पुर्ननिर्मिती यांच्या प्रक्रियेवर मानवाचे आरोग्य अवलंबून असते. असे आपले आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र सांगते.
भारतीय आयुर्वेदिक वैद्यकशास्राचे सिद्धांतानुसार वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष व रस, रक्त , मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू आणि
मलमूत्र या तीन घटकांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तीनांपैकी एकाचे जरी संतूलन बिघडले की दुखणी, आजार, उद्-भवतात. शरीरातील कुठलाही समतोल
नियंत्रित करण्यासाठी निसर्गाने मानवापुढे अनेक प्रकारच्या नस्पतीचे भांडारच निर्माण केले आहे.
परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात ताप व व्यस्तता एवढी वाढलेली आहे की त्यामुळे वनस्पतींचे योग्य ते सेवन आपण करू शकत नाही.
"नवजीवन" मंदावलेली भूक व्यवस्थित करून पचन सुलभ करते. वायुस प्रतिबंध करून त्रास न होता साफ करते.
मुळव्याधी मुळे होणारा त्रास कमी करून मलावरोध दूर करते. कडकी, अजीर्ण, अपचन, अरुची, मळमळने, आंबट ढेकर, पोटदुखी , कृमी, जंत तसेच पोटातील
विकरांवर अप्रतिम गुणकारी, आम्लपित्त थांबविणे, शरीराचे स्नायू सशक्त करणे, फुफ्फुस पेशी मजबूत करून त्याची श्वसन क्षमता वाढविते. रक्तवर्धक आहे.
कोलेस्टेरॉल प्रमाणबद्ध ठेऊन छातीची धडधड थांबविणेस मदत करते. घाम येणे, पाटदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, पोटऱ्यादुखी, पित्ताच्या गांधी, अंगाची,
हातापायाची आग थांबिवते. उष्णतेमुळे अंगाला उठणारी खाज थांबिवते. रकदोषांचे डाग जाऊन त्वचा निरोगी व नितळ कांती बनविते. उष्णतेमुळे केस गळण्याला व
पिकण्याला प्रतिबंध करते. साऱ्या दिवसाच्या श्रमानंतर मानसिक ताप कमी करून रात्री स्वभाविक व शांत झोप लागण्यास मदत करते.
नवजीवन शरीरातील सर्व पेशींना कार्यक्षम ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारे दुखण्यालाच व आजारपणास प्रतिबंध करून शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवून आपणास उत्साही ठेवते. मात्र आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी नवजीवन हे गुणकारी आयुर्वेदिक औषध आहे.