इन्सुलिन व राक्तशर्करा नियंत्रित ठेवते. रक्ततील साखर वाढणे. इन्सुलिन ची कमतरता. स्वादुपिंदात इन्सुलिन तयार होणे. स्वदुपिंडाचे कार्या स्थिर चालणे. लघवी रक्तात साखर आढलणे. यांवर गुणकारी.
वारंवार तहान लागणे, लघवीस वरचेवर जास्त होणे, जखमा लवकर बर्या ना होणे, चक्कर येणे, हातापायना मुंग्या येणे, सूज बधीरता येणे, घाम येणे,धाप लागणे, थकवा वाटणे, रक्तदोष, अंगावरपित्त उतणे, वरील पैकी लक्षणे आढळल्यास मेहामृता सुरू करावे. मेहामृता सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांकडून लाघवी, रक्त तपासून दोष लिहून ठेवा.
सकाळी फिरण्याचा व्यायाम घ्यावा. साधी योगासने व घरगुती व्यायाम करावा.
शुद्ध मध मिश्रित दूध भरपुर प्यावे. जॉंढळ्याची भाकरी, लसूण चटणी, कांदा , हळद थोडी जास्त टाकून फोडणीचा भात, मटण बिर्यानी इ.
तेल : कारडाई, तिळाचे, खोबरेल वापरावे. गोड ताक प्यावे.
धान्य: मूग, उडीद, मसुर, वाटणे इतर कडधान्ये.
भाज्या: पडवळ, घोसवळी, दुधी भोपळा, तोंडली, भेंडी, कार्ले, ओला वाटणा, सोयबीन, मुळा, शेवगा, टाकला, अळू, सुरन इ.
फळे: अननस, डाळिंब, जांभुळ, अंजीर, द्राक्षे इ.