कोकांबा

Product Details

नवजीवन

Product Details

तराव

Product Details

मेहामृता

Product Details

भारत प्रॉडक्ट्स :-

आम्ही आत्मविश्वासाने सांगु शकतो कि भारत प्रॉडक्ट्स ची सर्व उत्पादने उच्च दर्जाची आहेत. त्यांना तयार करताना खूप काळजी घेण्यात आली आहे . आम्ही निसर्गात मिळणारी व नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या वनस्पतींचा वापर केलेला आहे. निसर्गाने जे आपल्याला उपलब्ध करून दिले आहे त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून हि उत्पादने तयार केलेली आहेत. त्यामुळे सर्व उत्पादने उच्च दर्जाची गुणवत्ता असणारी व आरोग्यास खूपच फायदेशीर आहेत .

ठळक वैशिष्ठ्ये

1982 - ट्रन्सवर्ल्ड ट्रेडफेअर - दिल्ली १९८२ या जागतिक प्रदर्शनात सुवर्णपदक देऊन गौरविलेले आरोग्य पेय. आयुर्वेदिक औषधी उत्पादन म्हणजे कोकांबा.